MPSCmaths — Telegram Channel

Logo of telegram channel mpscmaths — MPSCmaths M
Logo of telegram channel mpscmaths — MPSCmaths
Channel address: @mpscmaths
Categories: Education
Language: English
Subscribers: 33.16K
Similar channels Education
Description from channel

Here u can get all useful info about Maths for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@eMegaBharti

Channel Statistics
2.4% Engagement Rate
797 Avg Views / Post
0 Posts / Day

The latest Messages

10 Dec 2022
1475) एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करुन वळत व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे ?

( STI pre 2016)
Anonymous Quiz
14%
1) उत्तर
56%
2) दक्षिण
21%
3) पश्चिम
10%
4) पूर्व
219 voters555 views07:54
Open / Comment
18 Nov 2022
1442) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
Anonymous Quiz
15%
1) e
56%
2) n
27%
3) t
2%
4) r
223 voters958 views07:54
Open / Comment
13 Oct 2022
1299) नल्लूची परिक्षेतील प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे.जर त्याने तीन भाषा विषयांत प्रत्येकी 10 गुण जास्त आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले असते तर त्याची सरासरी 72 झाली असती.नल्लू परिक्षेत किती विषयांना बसला हे दर्शवणारा पर्याय निवडा.(ASO पूर्व - 2016)
Anonymous Quiz
29%
1) सामग्री पुरेशी नाही कारण फक्त 4 विषयांची माहिती दिलेली आहे.
23%
2) 10
40%
3) 11
9%
4) 12
128 voters456 views06:55
Open / Comment
30 Aug 2022
1357) नाथ व त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 : 5 आहे. नाथच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय 27 वर्षे होते तर नाथ व त्यांची आई यांची आजची वये काढा ?
Anonymous Quiz
31%
1) 18;45
38%
2) 45;18
26%
3) 28;48
5%
4) 48;28
172 voters567 views12:55
Open / Comment
13 Jun 2022
1173) द.सा.द.शे. 4 दराने 7300 रुपयाचे 300 दिवसाचे सरळ व्याज किती?
Anonymous Quiz
11%
1) 300 रु
56%
2) 240 रु
26%
3) 100 रु
7%
4) 500 रु
149 voters482 views03:44
Open / Comment
7 Jun 2022
1134) 1460रू. मुद्दलाचे द.सा.द.शे.5% दराने 200 दिवसांचे व्याज किती ? रास किती ?
Anonymous Quiz
13%
1) 1100 रु
44%
2) 750 रु
25%
3) 1600 रु
19%
4) 1500 रु
327 voters1.2K views07:55
Open / Comment
24 May 2022
1048) सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वेळा येतील ?
Anonymous Quiz
13%
1) 10 वेळा
29%
2) 8 वेला
24%
3) 6 वेळा
34%
4) 14 वेळा
268 voters1.1K views07:51
Open / Comment
18 Jan 2022
507) मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश हा डावीकडून तेरावा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल ? ( राज्यसेवा पूर्व 2012)
Anonymous Quiz
13%
1) 7 वा
32%
2) 11 वा
47%
3) 14 वा
8%
3) 18 वा
272 voters1.3K views07:57
Open / Comment
10 Jan 2022
473) मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे त्यांच्या जागांची अदलाबदल केलयास कमलेश डावीकडून तेरावा होतो तर प्रथमेश उजवीकडून कितवा आसेल?( राज्यसेवा पूर्व 2012)
Anonymous Quiz
10%
1) 7 वा
39%
2) 11 वा
43%
3) 14 वा
9%
4) 18 वा
268 voters967 views10:03
Open / Comment
18 Nov 2021
167) A ला एक परीक्षेत 25% गन मिळाल्याने तो 35 गुणांनी नापास झाला तर B ला 29%गुण मिळाल्याने तो 23 गुणांनी नापास झाला तर परीक्षेला पास होन्यासाठी किती गन हवेत ?
Anonymous Quiz
17%
1) 100 गुण
41%
2) 90 गुण
30%
3) 140 गुण
12%
4) 110 गुण
162 voters386 views09:05
Open / Comment

Frequently Asked Questions

Common questions about MPSCmaths

MPSCmaths is a Telegram channel with 33.16K subscribers. On this page you can find the channel link, reviews, ratings and detailed statistics.
Click the "Go to the channel" button on this page or search for @mpscmaths in the Telegram app. You can also copy the channel username and paste it into the Telegram search bar.
Yes, MPSCmaths is a free Telegram channel. You can subscribe and read all posts without any payment.
MPSCmaths currently has 33.16K subscribers. The subscriber count is updated regularly.
MPSCmaths primarily publishes content in English. To read the posts themselves, open the channel in Telegram via the link on this page.
Yes, you can find similar Education channels in the "Similar Channels" section below. We also show related Telegram groups, bots and stickers.
Without subscribing you can see the description of MPSCmaths, its subscriber count, reviews and statistics on this page. The posts themselves stay in Telegram — open the channel via the link to read them.
MPSCmaths avatar
MPSCmaths @mpscmaths
Open in Telegram